Saturday, April 19, 2025

रोजगार वार्ता

परदेशी शिक्षणासाठी शासनाची योजना

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एका महत्त्वाच्या, पण अल्पज्ञात परदेशी शिष्यवृत्ती योजनेची अधिसूचना जारी केली आहे. QS रँकिंगच्या टॉप २०० मधील परदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण फी, निर्वाह भत्ता व विमान प्रवास खर्च शासनाद्वारे दिला जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आता वेळ अत्यंत कमी आहे!

रेल्वे भरती 2025: 9,900 सहाय्यक लोको पायलट पदांसाठी संधी!

भारतीय रेल्वेच्या सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी 9,900 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज करण्याची सुरुवात 10 एप्रिल 2025 पासून तर शेवटची तारीख 9 मे 2025 आहे. उमेदवारांना आधार पडताळणी अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना वाचा.
spot_imgspot_img

शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, त्वरीत अर्ज करा

⚠️⏰ *Reminder*🔴 ⚠️ *शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, त्वरीत अर्ज करा* !🔗 https://majhinaukri.in/category/reminder/—————————————

*MUCBF Bharti 2025: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2025*

✅ 💰 *MUCBF Bharti 2025: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2025*🔗https://majhinaukri.in/mucbf-bharti—————————————

Post Office GDS Bharti 2025 :भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती*

✅📮 *Post Office GDS Bharti 2025 :भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती*🔗https://majhinaukri.in/post-office-gds-bharti/—————————————

पूर्ण जाहिरात आली! – तब्बल 32438 रिक्त जागांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) अंतर्गत “सहाय्यक” पदाची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !!

⚡ पूर्ण जाहिरात आली! - तब्बल 32438 रिक्त जागांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) अंतर्गत “सहाय्यक” पदाची भरती; जाणून घ्या...

AIIMS नागपूर अंतर्गत 104 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!

▶️AIIMS नागपूर अंतर्गत 104 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!🔗https://mahabharti.in/aiims-nagpur-bharti-2025/