राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान होणार असून, १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ मार्चला कामकाज सुरू ठेवण्याचा व १३ मार्चला होळी निमित्ताने सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूर: अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या स्थितीबाबत ३० डिसेंबर २०२४ रोजी शासनाला पत्र...
मुंबई/गोंदिया – नवेगावबांध पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ५० कोटींच्या विशेष निधीची मागणी आज पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे करण्यात...
भंडारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या भंडारा जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने माजी मंत्री व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे...