Wednesday, April 30, 2025

खेळ

रोहित शर्माकडेच कसोटी संघाचे नेतृत्व? बीसीसीआयच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपदानंतर भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडेच राहील, असा निर्णय बीसीसीआयने घेतल्याची चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले होते. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याच्या नेतृत्वाखालील यश लक्षात घेऊन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्यालाच संधी दिली जाऊ शकते.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: दुबईतील भारताच्या वर्चस्वावरून वाद, फायनलही तिथेच!

"चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने दुबई इंटरनेशनल स्टेडियमवर सर्व सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनल देखील दुबईतच होणार असल्याने इतर संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताने ग्रुप स्टेजपासून सेमीफायनलपर्यंत बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. मात्र, सर्व सामने एकाच मैदानावर खेळण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे."
spot_imgspot_img

स्मिथच्या धावबादवरून वाद

एजबस्टन, 29 जुलै: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या धावबाद होण्याच्या वादावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने स्पष्टीकरण दिलं आहे. पंच...