मनोहर चंद्रिकापुरेंनी घेतला प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश: राजकीय समीकरणे बदलणार

गोंदिया, दि. २४: अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असून, राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. या उलथापालथीत विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून तिकीट नाकारले गेल्यानंतर, चंद्रिकापुरे पितापुत्रांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करत तिसऱ्या आघाडीत मोठी राजकीय खेळी केली आहे. … Continue reading मनोहर चंद्रिकापुरेंनी घेतला प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश: राजकीय समीकरणे बदलणार