दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय तापमान चढत आहे, विशेषतः जळगावच्या जामनेर मतदारसंघात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कडवट टीका केली. खोडपे म्हणाले, “जामनेरच्या लोकांनी गिरीश भाऊंचं तोंड कधी पाहिलं आहे का?” त्यांनी महाजन यांच्यावर आरोप केला की ते ठराविक बगलबच्च्यांवर अवलंबून आहेत. खोडपे यांच्या टीकेमध्ये एक चपराक … Continue reading दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण