राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरने 2024 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, मदतनीस, एक्स-रे सहाय्यक, रक्तपेढी सहाय्यक इत्यादी पदांचा समावेश आहे. एकूण 102 जागांसाठी ही भरती प्रक्रिया चालू असून, इच्छुक उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. या पदांसाठी … Continue reading राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर