Saturday, April 19, 2025

Tag: #BabaJumdevJayanti #HumanReligion #SocialHarmony #Wartaa

“एका विचारधारेतून उभे राहिले नव्या युगाचे मंदिर; सौंदड येथे ऐतिहासिक लोकार्पण!”

ग्राम सौंदड येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त ‘मानव धर्म चर्चा भवन’ चे लोकार्पण संपन्न झाले. मान्यवरांनी या सोहळ्यात सहभाग घेत बाबा जुमदेवजींच्या विचारधारेचा प्रचार करण्याचा संकल्प केला.