Friday, March 14, 2025

Tag: #BulldozerAction #IllegalConstruction #BJPWorker #ForestDepartment #wartaa

बुलडोझरने सतीश भोसलेच्या घरावर बुलडोजर; वन विभागाची मोठी कारवाई

वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ता सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात आली. बीड पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून अटक केली असताना, वन विभागाने त्याच्या घरातून शस्त्रसाठा आणि प्राण्यांचे मांस जप्त केले आहे.