Saturday, April 19, 2025

Tag: #EidMubarak #UnityInDiversity #CommunityHarmony #Wartaa

“सडक अर्जुनीत एकता आणि सौहार्दाचा अनोखा सोहळा – विशेष भेट आणि सदिच्छा!”

रमजान ईदच्या पवित्र पर्वावर सडक अर्जुनी येथे मुस्लिम बांधवांच्या घरी सदिच्छा भेट देण्यात आली. या प्रसंगी एकात्मता, सौहार्द आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. भेटीदरम्यान मुस्लिम बांधवांनी आपुलकीने स्वागत केले आणि आपसातील बंधुत्व अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला.