Saturday, April 19, 2025

Tag: Food Poisoning

गोरेगाव तालुक्यातील बबई येथे विवाह सोहळ्यात भोजनातून विषबाधा; ५७ नागरिक रुग्णालयात दाखल

गोरेगाव तालुक्यातील बबई गावात एका वैवाहिक कार्यक्रमात भोजनानंतर ५७ नागरिकांना विषबाधा झाली. याची माहिती मिळताच आमदार राजकुमार बडोले यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय गोरेगाव आणि बबई येथे भेट देत रुग्णांची प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, डॉक्टरांना तातडीने योग्य वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या सूचना दिल्या.