Saturday, April 19, 2025

Tag: goregaon

गोरेगाव तालुक्यातील बबई येथे विवाह सोहळ्यात भोजनातून विषबाधा; ५७ नागरिक रुग्णालयात दाखल

गोरेगाव तालुक्यातील बबई गावात एका वैवाहिक कार्यक्रमात भोजनानंतर ५७ नागरिकांना विषबाधा झाली. याची माहिती मिळताच आमदार राजकुमार बडोले यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय गोरेगाव आणि बबई येथे भेट देत रुग्णांची प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, डॉक्टरांना तातडीने योग्य वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या सूचना दिल्या.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना टिकवून ठेवण्यासाठी महायुती सरकार आवश्यक: जयश्री भास्कर

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयश्री भास्कर यांनी काँग्रेस आणि भाजप सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या विविध योजनांची...