Saturday, May 3, 2025

Tag: #GovernmentSpending #PolicyChange #BudgetControl #wartaa

‘लाडकी बहीण’ योजनेला धोका? मुख्य सचिवांच्या आदेशाने सरकारच्या योजनांवर परिणाम

मुख्य सचिवांच्या या परिपत्रकामुळे महायुती सरकारच्या निर्णयांवर मोठा प्रभाव पडणार असल्याचे मानले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, सरकारला तडजोड करावी लागणार की योजनांमध्ये बदल करावा लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.