Saturday, April 19, 2025

Tag: #Heartfulness #YogaCamp #Meditation #Wartaa

साकोलीत हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

‘एकात्म अभियान’ अंतर्गत आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तसेच श्रीरामचंद्र मिशन (हार्टफुलनेस मेडिटेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने कऱ्हांजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, साकोली येथे दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी ध्यानयोग शिबिर आयोजित करण्यात आले.