Friday, March 14, 2025

Tag: #Heatwave #MaharashtraWeather #SummerAlert #StayHydrated

उष्णतेचा प्रकोप

महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली असून, ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक शहरांमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. राजस्थान आणि गुजरातमध्येही उष्णतेची तीव्रता वाढली असून, नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.