Sunday, June 1, 2025

Tag: #HitAndRun #RoadSafety #Wartaa #BreakingNews

घटिका थांबली… पण ती गाडी थांबली नाही!” – भंडाऱ्यात हिट अँड रनचा थरार

लग्नावरून घरी परतणाऱ्या कुटुंबावर अज्ञात वाहनाची धडक; हृदयविदारक घटनेत पती-पत्नी आणि ५ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू – भंडाऱ्यात हिट अँड रनची भीषण घटना.