Friday, March 14, 2025

Tag: Inauguration

सौंदड ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे ई-लोकार्पण बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न

सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे ई-लोकार्पण पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार राजकुमार बडोले यांनी या नव्या इमारतीमुळे परिसरातील आरोग्यसेवेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला.