Saturday, May 3, 2025

Tag: #IndianRailways #SachkhandExpress #TravelNews #wartaa

महाराष्ट्रासह भारतातील 6 स्टेशनवर ट्रेन थांबते, प्रवासी उतरतात, पंगतीत जेवायला बसतात

भारतीय रेल्वेच्या सचखंड एक्सप्रेसने अमृतसर आणि नांदेड या दोन ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना जोडणारे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. या ट्रेनची लंगर सेवा आणि उत्तम सुविधा प्रवाशांना विशेष अनुभव देतात. त्यामुळे, भारतीय रेल्वेच्या मोठ्या नेटवर्कमधील ही ट्रेन संस्कृती, परंपरा आणि सेवा यांचे अनोखे मिश्रण आहे.