Friday, March 14, 2025

Tag: #JalJeevanMission #WaterSupply #RuralDevelopment #ArjuniMor

पारसोडी/रैय्यत येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

पारसोडी/रैय्यत येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेमुळे गावकऱ्यांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे.