Wednesday, March 12, 2025

Tag: #Maharashtra #Infrastructure #ArjuniMorgaon #RajkumarBadole

अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील रखडलेली पूलकामे आणि अरुंद रस्त्यांचे प्रश्न विधानसभेत गाजले

महाराष्ट्र विधानसभेत अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील रखडलेले पुलं व अरुंद रस्त्यांबाबत आमदार राजकुमार बडोले यांनी आवाज उठवला. या रस्त्यांची सुधारणा तातडीने करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.