Thursday, March 13, 2025

Tag: #Mahashivratri #Pratapgad #Shivbhakt #RajkumarBadole

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रतापगड येथे महाप्रसाद वितरणाचा भक्तिमय सोहळा

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रतापगड येथे भव्य महाप्रसाद वितरण सोहळा संपन्न. आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.