Thursday, March 13, 2025

Tag: #Mahashivratri #SpiritualJourney #RajkumarBadole #Gondia

महाशिवरात्री निमित्त ढासगड येथे भव्य यात्रा आणि गोपाल काला; संत अमररत्न तवाडे बाबांचे दर्शन

महाशिवरात्री निमित्त ढासगड येथे श्री संत अमररत्न तवाडे बाबांच्या मार्गदर्शनाखाली अखंड ज्योत जागृती आणि भव्य गोपाल काल्याचे आयोजन झाले. या पावन सोहळ्यात आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून सद्गुरुमाऊलींचे दर्शन घेतले.