Thursday, March 13, 2025

Tag: National Science Day CV Raman Science Awareness Gyanada Mahila College

राष्ट्रीय विज्ञान दिन ज्ञानदा महिला महाविद्यालयात उत्साहात साजरा

तिरोडा तालुक्यातील ज्ञानदा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या रामन इफेक्टच्या योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला. प्राचार्य डॉ. छोटू देवपुरी पुरी यांनी विज्ञानाच्या प्रगतीसाठी संशोधनाचे महत्त्व सांगितले, तर प्रा. विजय रंगारी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन केले.