Thursday, March 13, 2025

Tag: Public Welfare

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रतापगड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रतापगड येथे आयोजित मोफत महा आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी दुर्गम भागातील नागरिकांना मोफत तपासणी आणि उपचार दिले. आमदार राजकुमार बडोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीपणे पार पडले.