Saturday, April 19, 2025

Tag: Spiritual Event Religious Gathering Rajkumar Badole Gondia District wartaa

गोरनगर येथे श्री श्री महानाम संकीर्तन महायज्ञ उत्साहात संपन्न

गोरनगर येथे श्री श्री महानाम संकीर्तन महायज्ञाचा भक्तिमय सोहळा संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनीही उपस्थित राहून महायज्ञाचे महत्त्व अधोरेखित केले आणि महाप्रसाद वितरणात सहभागी होत सर्वांना शुभेच्छा दिल्या.