Saturday, April 19, 2025

Tag: #USTravelBan #InternationalNews #IndiaNeighbor #Wartaa

“४१ देशांवर अमेरिकेचा ट्रॅव्हल बॅन! भारताच्या शेजारील देशही यादीत… जाणून घ्या संपूर्ण माहिती!”

अमेरिकेने तब्बल ४१ देशांवर ट्रॅव्हल बॅन लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या यादीत भारताचे काही शेजारी देशही सामील आहेत. अमेरिकेच्या सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आणि स्थलांतर धोरण अधिक कडक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. हा ट्रॅव्हल बॅन कोणत्या देशांवर लागू होणार आहे, याचा संपूर्ण तपशील जाणून घ्या.