Friday, May 2, 2025

Tag: #wartaa #BreakingNews #NaxalOperation #IndiaSecurity

करेगुट्टाच्या जंगलात देशातील सर्वात मोठं नक्षलविरोधी ऑपरेशन – थरार, रणनीती आणि निर्णायक क्षण

देशातील नक्षलवाद्यांविरोधातील इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या 7,000 पेक्षा जास्त जवानांनी करेगुट्टा डोंगरात 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या चक्रव्यूहात कुख्यात कमांडर हिडमा, देवा आणि दामोदर अडकले असून, ऑपरेशन निर्णायक टप्प्यावर आहे.