Saturday, April 19, 2025

Tag: #Wartaa #RajkumarBadole #JantaDarbar #ArjuniMor

“आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार – शेकडो समस्या सोडवल्या!”

अर्जुनी-मोर येथे आयोजित विशेष जनता दरबारात नागरिकांच्या वन हक्क दाव्यांसह विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात आला. या दरबाराला शेकडो नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून अनेकांचे प्रश्न जागीच निकाली काढण्यात आले.