Friday, March 14, 2025

Tag: #WeatherUpdate #StormAlert #HeatWave #IndiaWeather

सहा राज्यांमध्ये वादळाचा इशारा

"पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील आठवडाभर धुळीच्या वादळाची शक्यता आहे. तेलंगणात उष्णतेची लाट कायम असून, छत्तीसगडमध्ये तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे."