Thursday, March 13, 2025

Tag: WhatsApp Tips Search Old Messages Technology Guide Social Media Tricks

WhatsApp वर जुने मेसेज कसे शोधायचे? ‘या’ स्टेप्स फॉलो करा

"WhatsApp वर जुने मेसेज शोधणे आता खूप सोपे झाले आहे. फक्त चॅट उघडा, ‘Search’ पर्याय निवडा आणि तुम्हाला हवा असलेला शब्द किंवा तारीख टाइप करा. ‘Search by Date’ फीचरद्वारे विशिष्ट तारखेचे मेसेजही शोधता येतात. कॅलेंडर आयकॉनवर क्लिक करून तारीख निवडा आणि ‘Jump to Date’ वर टॅप करा. काही क्षणांतच तुम्हाला हवे ते मेसेज समोर येईल!"