🌸 आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
“नारीशक्तीचा सन्मान, सशक्त समाजाची ओळख!”
महिला सशक्तीकरण, समानता आणि त्यांच्या अद्वितीय योगदानाचा हा उत्सव! समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली अमूल्य भूमिका बजावली आहे. चला, आपण सर्वजण मिळून महिलांच्या हक्कांचे रक्षण करूया आणि त्यांना अधिक सक्षम बनवूया.
✨ नारी तू नारायणी ✨
शुभेच्छुक,
राजकुमार बडोले
माजी मंत्री – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
आमदार – अर्जुनी मोर विधानसभा
