Thursday, April 17, 2025

Tag: #RohitSharma #BCCI #INDvsENG #wartaa

रोहित शर्माकडेच कसोटी संघाचे नेतृत्व? बीसीसीआयच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपदानंतर भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडेच राहील, असा निर्णय बीसीसीआयने घेतल्याची चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले होते. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याच्या नेतृत्वाखालील यश लक्षात घेऊन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्यालाच संधी दिली जाऊ शकते.