Friday, May 2, 2025

महाराष्ट्र

राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली पाठपुरावा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण स्वप्नांना उधाण; एक संधी जी आयुष्य घडवेल!

अर्जुनी मध्ये होणार विशेष मार्गदर्शन — परदेशी शिक्षणासाठी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती, प्रवेश प्रक्रिया, व प्रसिद्ध समुपदेशकांचे मार्गदर्शन एकाच छताखाली!
spot_imgspot_img

“कोण घाबरलं? जैन मंदिर कारवाईनंतर अधिकाऱ्याची बदली… कुणाच्या दबावाखाली?”

विलेपार्लेतील जैन मंदिरावर न्यायालयाच्या आदेशावरून केलेली कारवाई आणि त्यानंतर लगेच अधिकाऱ्याची बदली – या घटनेमुळे महापालिका प्रशासन, राजकीय हस्तक्षेप आणि कर्मचाऱ्यांतील असंतोष या तिघांमधील संघर्ष उघड झाला आहे.

शेतकऱ्यांच्या मरणामागचं सत्य काय? मराठवाड्याच्या मातीतून दररोज निघतोय मृत्यूचा हंबरडा!

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मरण थांबत नाही. २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांत २६९ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. आकडेवारी भीषण असून बीड जिल्ह्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. राज्य शासन काय भूमिका घेणार, हा खरा प्रश्न आहे

धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप!

राजकीय वर्तुळात खळबळ – राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

११ तास… समुद्र… आणि एका ताडगावच्या मुलीने उभा केलेला इतिहास!

११ तासांत समुद्रधुनी पार करणारी ताडगावची शाश्रुती नाकाडे ठरली ‘वाटचाल करणाऱ्यांपैकी नव्हे, वाट निर्माण करणाऱ्यांपैकी’; आमदार बडोले यांच्याकडून गौरव.

संजय राऊतांचं मोठं विधान : उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णायक निर्णय, ‘भूतकाळात जायचं नाही’

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबत महत्त्वाचं वक्तव्य करत, “भूतकाळात जायचं नाही, पुढे जायचं” असं स्पष्ट सांगितलं. या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पुन्हा गरम झाली आहेत.

ही भाकरी खाण्याआधी डोळे चोळा… बाबासाहेब स्वतः उतरलेत यावर!

माळीवाडा येथील एका चित्रकाराने भाकरीवर काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भाकरीसारख्या दैनंदिन अन्नपदार्थावर साकारलेली ही कलाकृती जनतेच्या भावना, कष्ट, आणि बाबासाहेबांविषयीची श्रद्धा यांचं प्रभावी दर्शन घडवते.