Monday, February 24, 2025

Tag: Buddhism

तिबेटी शिबिरात भव्य बौद्ध धर्मीय कार्यक्रम; गेशे ल्हारामपा रिनपोचे यांचे मार्गदर्शन

गोंदियात तिबेटी समुदायाच्या शिबिरात आयोजित बौद्ध धर्मीय कार्यक्रमात गेशे ल्हारामपा रिनपोचे यांनी उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि आशीर्वादाने भाविकांना शांतीचा अनुभव मिळाला.